Sunday, July 15, 2018

जय हरी विठ्ठल !




This is on the way to Phandarpur where the devotees go walking on a pilgrimage during aashadh ekadashi. They are called varkaris . Beautiful Rangoli to welcome them 🙏👌







पांडुरंगाचा टिळा व गुगल मॅपचे लोकेशन चिन्ह सारखच आहे. जणु सूचवतय... सारं जग फिरलास तरी अंतिम सत्य मीच आहे. शेवटी  सर्व मार्ग दाखवणारा मीच आहें  ।।
🙏जय हरी विठ्ठल !🙏


👇





No comments:

Post a Comment